Wrestling Championships 2023: अंतीम पंघलने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकला
युवा भारतीय कुस्तीपटू जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप २०२३ मध्ये अंतीम पंघलने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात विजय मिळवला आहे.
Wrestling Championships 2023: युवा भारतीय कुस्तीपटू जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2023 मध्ये अंतीम पंघलने महिलांच्या 53 किलो वजनी गटात विजय मिळवला आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा जिंकला आहे. पॅरिस 2024 कडे जाणारा हा देशाचा कुस्तीमधील पहिला कोटा आहे. पदक जिंकल्यामुळे पंघल ही आठवी भारतीय महिला आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी एकूण 23 वी महिला ठरली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement