Ruidoso Wildfire Videos: न्यू मेक्सिको येथे जंगलाला लागेल्या वणव्यात 3,300 एकर जमीन जळून भस्मसात; सरकारकडून आपत्कालीन स्थलांतराचे आदेश
न्यू मेक्सिको येथील रुइडोसो गावाच्या आजूबाजूचे जंगल आगीच्या विळख्यात असल्याने दूरपर्यंत आगीचे लोट पसरत आहेत. परिणामी शहरात दृश्यमानता कमी झाली आहे. न्यू मेक्सिकोमधील रुइडोसो येथे वेगाने पसरणाऱ्या वणव्याने 3,300 एकर जमीन भस्मसात केली आहे.
Ruidoso Wildfire Videos: न्यू मेक्सिको (New Mexico)येथील रुइडोसो गावात 3,300 एकरपेक्षा जास्त जमीन वणव्याने वेढली आहे. त्याचा व्हिडीओ(Wildfire Video) व्हायरल झाला आहे. आगीचे लोट दुरपर्यंत पसरत आहेत. परिणामी शहरात दृश्यमानता कमी झाली आहे. लागलेल्या वणव्यामुळे सरकारकडून आपत्कालीन स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामुळे अपाचे समिट येथील महामार्ग 48 आणि 70 बंद करण्यात येणार आहे. (हेही वाचा:Mumbai Most Expensive City for Expats: मुंबई ठरले स्थलांतरीत नागरिकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर; आशियामध्ये 21 व्या क्रमांकावर, दिल्ली कोणत्या स्थानावर घ्या जाणून)
पोस्ट पाहा-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
IPL 2025: 17 मे पासून आयपीएलला पुन्हा होणार सुरुवात, कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
Advertisement
Advertisement