Washington DC: खलिस्तानविरोधी आंदोलनाचे वार्तांकन करताना पत्रकारासोबत असभ्य वर्तन; भारतीय दुतावासाची माहिती

ही घटना वॉशिंग्टन डीसी येथे घढली. पत्रकारासोबत शारीरिक हल्ला, धमकी अशा घटना घडल्याचे आम्ही व्हिडिओत पाहिल्याचेही दुतावासाने म्हटले आहे.

खलिस्तान विरोधी आंदोलनाचे वार्तांकन करत असताना वृत्तसंस्था पीटीआयच्या पत्रकारासोबत असभ्य वर्तन झाल्याची माहिती भारतीय दुसावासाने दिली आहे. ही घटना वॉशिंग्टन डीसी येथे घढली. पत्रकारासोबत शारीरिक हल्ला, धमकी अशा घटना घडल्याचे आम्ही व्हिडिओत पाहिल्याचेही दुतावासाने म्हटले आहे. आम्हाला पत्रकाराच्या सुरक्षेसाठी कायदेशीर तत्वांचे पालन करणाऱ्या एजन्सीला पाचारण करावे लागल्याचेही वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)