Volcano Eruption Video: इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल, 828 नागरिक स्थलांतरीत
इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा मोठा उद्रेक पहायला मिळाला. ज्वालामुखी उद्रेकाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या घटनेमुळे जवळपास ८२८ नागरिकांना त्यांची घरे सोडावी लागली.
Volcano Eruption Video: इंडोनेशिया(Indonesia)च्या उत्तर सुलावेसी प्रांतात असलेल्या रुआंग ज्वालामुखी (Ruang volcano) सतत उद्रेकाच्या घटना घडत आहेत. नुकतीच अशीच एक घटना घडली. ज्यामुळे शेकडो लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. आकाशात केशरी, लाल रंग दिसत आहेत. राख उत्सर्जित होत आहे. (हेही वाचा :Volcano Lava Live Video: भयावह! आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा व्हिडिओ )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement