Volcano Eruption Video: इंडोनेशिया(Indonesia)च्या उत्तर सुलावेसी प्रांतात असलेल्या रुआंग ज्वालामुखी (Ruang volcano) सतत उद्रेकाच्या घटना घडत आहेत. नुकतीच अशीच एक घटना घडली. ज्यामुळे शेकडो लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. आकाशात केशरी, लाल रंग दिसत आहेत. राख उत्सर्जित होत आहे. (हेही वाचा :Volcano Lava Live Video: भयावह! आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा व्हिडिओ )
BREAKING - Ruang volcano erupts in Indonesia, lava flows, hundreds evacuated pic.twitter.com/bpjpmXoz3Z
— Insider Paper (@TheInsiderPaper) April 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)