Visuals of Gaza skyline: हमासच्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीत इस्त्रायलकडून बॉम्बवर्षाव (Watch Video)

पॅलेस्टाईन समर्थक दहशतवादी गट हमास द्वारा इस्त्रायल वर केलेल्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार सुरू आहे. परिणामी गाझा पट्टीत जोरदार बॉम्ब वर्षाव सुरू आहे.

Israel-Palestine War | (PC - ANI/X)

पॅलेस्टाईन समर्थक दहशतवादी गट हमास द्वारा इस्त्रायल वर केलेल्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार सुरू आहे. परिणामी गाझा पट्टीत जोरदार बॉम्ब वर्षाव सुरू आहे. या बॉम्ब फेकीचा व्हिडिओ वृतासंस्था एअन्आयने आपल्या 'X' हँडलवर शेअर केला आहे. जो आपण येथे पाहू शकता.

वर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement