US Road Accident Video: धक्कादायक! मॅनहॅटनमध्ये टूर बस आणि एमटीए बसची टक्कर, या अपघातात ५० जण जखमी

मॅनहॅटनमध्ये दोन बसच्या धडकेत मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत 50 जण जखमी झाले आहेत.

us raod accident (Photo credit- Twitter)

US Road Accident Video:  मॅनहॅटनमध्ये डबल डेक्कर टूर बस आणि एमटीए बस यांच्या धडकेत अपघात घडून आला. या अपघाता 50 हून अधिक लोक जखमी असल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरूवारी मॅनहॅटन येथील परिसरात रात्री घडून आली. या अपघातात 2 व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. जखमी रुग्णांवर प्रथमोपच्चार चालू आहे. पीटर कुपर व्हिलेजजवळ ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement