Donald Trump विजयाच्या उंबरठ्यावर; पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मानले अमेरिकन जनतेचे आभार (Watch Video)
विजयाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच ट्र्म्प यांनी फ्लोरिडा मध्ये मतदारांचे आभार मानले आहेत.
अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्षपदी आता डोनाल्ड ट्र्म्प यांची निवड निश्चित झाली आहे. कमला हॅरिस यांनी त्यांना कडवी झुंज दिली आहे. सध्या अजूनही संपूर्ण मतमोजणी पूर्ण झालेली पण ट्रम्प सध्या विजयाच्या अगदीच जवळ पोहचले आहेत. विजयाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच ट्र्म्प यांनी फ्लोरिडा मध्ये मतदारांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी जनतेला संबोधताना पुन्हा अमेरिकेला सोन्याचे दिवस आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. US Presidential Election Results: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा Donald Trump; PM Narendra Modi यांनी केले अभिनंदन.
डोनाल्ड ट्र्म्प यांनी मानले मतदारांचे आभार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement