भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक Dr Subra Suresh यांचा प्रतिष्ठीत National Medal of Science पुरस्काराने गौरव
. National Science Foundation चे सुरेश हे माजी प्रमुख होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी प्रतिष्ठीत National Medal of Science पुरस्कारांमध्ये यंदा भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक Dr Subra Suresh यांचा गौरव केला आहे. इंजिनियरिंग, फिजिकल सायंस, लाईफ सायंस या विषयामध्ये त्यांनी संशोधन केले आहे. National Science Foundation चे सुरेश हे माजी प्रमुख होते. Brown University’s School of Engineering मध्ये ते प्रोफेसर देखील होते. सुरेश यांच्यासोबत बायडन यांनी अन्य 9 जणांचाही सत्कार केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement