US Mass Shooting Video: अमेरिका हादरली! शिकागोमध्ये गोळीबारात 7 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील शिकागो शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. बॅक ऑफ द यार्ड्स नावाच्या परिसरात झालेल्या या गोळीबारात लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. वृत्तानुसार, तीन मुलांसह किमान सात जणांना गोळ्या लागल्या आहेत, पाहा व्हिडीओ
US Mass Shooting Video: अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील शिकागो शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. बॅक ऑफ द यार्ड्स नावाच्या परिसरात झालेल्या या गोळीबारात लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. वृत्तानुसार, तीन मुलांसह किमान सात जणांना गोळ्या लागल्या आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर सुमारे 10 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. गोळीबाराचे कारण आणि संशयित याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रे आणि व्हिडीओमध्ये अनेक पोलिसांची वाहने दिसत आहेत.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement