US Judge Shot Dead: मेरीलँड सर्किट न्यायालयाचे न्यायाधीश अँड्र्यू विल्किन्सनचा गोळीबारात मृत्यू
मेरीलँड सर्किट कोर्टाचे न्यायाधीश अँड्र्यू विल्किन्सन हेगर्सटाउन येथे त्यांच्या घरी गोळीबारात मरण पावले आहे.
US Judge Shot Dead: मेरीलँड सर्किट कोर्टाचे न्यायाधीश अँड्र्यू विल्किन्सन हेगर्सटाउन येथे त्यांच्या घरी गोळीबारात मरण पावले आहे. 19 ऑक्टोबर रोजी अमेरिकेत त्यांच्या राहत्या घरी गोळीबार झाला होता. विल्किन्सनच्या मृत्यूनंतर, मेरीलँड स्टेट ट्रॉपर्स इतर न्यायाधीशांच्या सुरक्षेतेसाठी पाठवण्यात येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement