US Judge Shot Dead: मेरीलँड सर्किट कोर्टाचे न्यायाधीश अँड्र्यू विल्किन्सन हेगर्सटाउन येथे त्यांच्या घरी गोळीबारात मरण पावले आहे. 19 ऑक्टोबर रोजी अमेरिकेत त्यांच्या राहत्या घरी गोळीबार झाला होता. विल्किन्सनच्या मृत्यूनंतर, मेरीलँड स्टेट ट्रॉपर्स इतर न्यायाधीशांच्या सुरक्षेतेसाठी पाठवण्यात येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)