Elon Musk यांच्या न्यूरालिंक कंपनीला मानवी चाचणीसाठी US FDA ची मान्यता, मानवी मेंदूत बनवणार Computer Chip
या मंजुरीला न्यूरालिंकच्या ग्राउंडब्रेकिंग तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जाते. सन 2023 च्या अखेरीस या चिपबाबत क्लिनिकल ट्रायल केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इलॉन मस्कने जाहीर केले की ब्रेन-चिप कंपनी न्यूरालिंकला मानवी चाचण्यांसाठी यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कडून मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीला न्यूरालिंकच्या ग्राउंडब्रेकिंग तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जाते. सन 2023 च्या अखेरीस या चिपबाबत क्लिनिकल ट्रायल केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (हेही वाचा, Elon Musk World's Richest Person: एलन मस्क पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती आहे संपत्ती? घ्या जाणून)
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)