United States: सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला ( Indian Consulate) आग लावण्याचा ‘खलिस्तान समर्थकांचा’ प्रयत्न; अमेरिकेचा 'तीव्र निषेध'
खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या गटाने 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील ( San Francisco) भारतीय वाणिज्य दूतावासाला ( Indian Consulate) आग लावली.
United States: युनायटेड स्टेट्स (United State) येथील खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या गटाने 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील ( San Francisco) भारतीय वाणिज्य दूतावासाला ( Indian Consulate) आग लावली. सॅन फ्रान्सिस्को येथील अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणली. कोणतेही मोठे नुकसान किंवा कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या नाहीत. स्थानिक, राज्य आणि फेडरल अधिकरणांना सूचित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. ANI ने ह्या संदर्भात माहिती दिली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे 1 ते 2.30 च्या दरम्यान ही लाग लावण्यात आली आहे.
San Francisco
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement