युक्रेनसोबतची शांतता चर्चा निष्फळ ठरल्याचं तसेच रशियाचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत लष्करी कारवाई थांबवणार नाही असं Vladimir Putin यांनी जाहीर केले आहे.
#रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी #युक्रेनसोबतची शांतता चर्चा निष्फळ ठऱल्याचे म्हटले आहे. रशियाचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आपण युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबवणार नाही असं पुतिन यांनी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासमवेत बोलताना सांगितलं. pic.twitter.com/2Rd0NAkGeH
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
