Typhoon Saola in Hong Kong Video: जोरदार वाऱ्यामुळे महिला जमिनीवर पडली, भयावह दृश्य कॅमेरात कैद
हॉंगकॉंग मध्ये वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालेली आहे.हाँगकाँगमध्ये सुपर टायफूनसाठी हाय अर्लट जारी केला आहे.
Typhoon Saola in Hong Kong Video: हॉंगकॉग येथे जोरदार वाऱ्यामुळे महिला तोंडावर पडली. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. हॉंगकॉंग मध्ये टायपन साओला वादळाचं सावट चालू आहे. टायफन साओला वादळामुळे हॉंगकॉंग येथील जनजीवन विस्कळीत झाली आहे. काही कालावधीसाठी शाळा, कॉलेज तसेच विमानसेवा बंद करण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये सुपर टायफूनसाठी हाय अर्लट जारी केला आहे. अंगाला काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement