Pakistan: भरदिवसा दोन बकऱ्या चोरल्या, घटना CCTV कैद, पाकिस्तानमधील Video व्हायरल

पाकिस्तानमध्ये बकऱ्यांची चोरी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असातना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

pakistan Goat Stolen Video PC TWITTER

Pakistan: पाकिस्तानमध्ये दोन बकऱ्यांची चोरी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असातना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत भरदिवसा बकऱ्यांची चोरी करताना दिसत आहे. बकरी ईद सणापूर्वी ही घटना घडली आहे. चार चोरट्यांनी दोन बकऱ्यांची चोरी केली. कारमध्ये घुसवून बकऱ्या घेऊन चौघे जण फरार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. (हेही वाचा- चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, महाबळेश्वर येथील घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement