Eiffel Tower Bomb Threat: आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी; टॉवरमधील नागरिकांना काढण्यात आलं बाहेर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयफेल टॉवरला बॉम्बची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर खबरदारी म्हणून तो रिकामा करण्यात आला आहे. तसेच तो शनिवारपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला आहे.

Eiffel Tower (PC - Twitter/@Reuters)

Eiffel Tower Bomb Threat: मध्य पॅरिसमधील आयफेल टॉवर शनिवारी बॉम्बच्या वृत्तानंतर रिकामा करण्यात आला. टॉवरचे तीन मजले रिकामे करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयफेल टॉवरला बॉम्बची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर खबरदारी म्हणून तो रिकामा करण्यात आला आहे. तसेच तो शनिवारपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला आहे. आयफेल टॉवर चालवणाऱ्या SETE या संस्थेने सांगितले की, बॉम्ब निकामी तज्ञ तसेच पोलीस एका मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटसह परिसराचा शोध घेत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement