David Julius आणि Ardem Patapoutian यांना यंदाचे नोबेल प्राईज

David Julius आणि Ardem Patapoutian यांना यंदाचे नोबेल प्राईज जाहीर झाले आहे. शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील भरीव योगदानासाठी हे प्राईज विभागून देण्यात आले आहे. तापमान आणि स्पर्शाबाबतीत केलेल्या संशोधनासाठी हे पारितोशिक देण्यात आले.

David Julius and Ardem Patapoutian | (Photo Credits: Twitter)

David Julius आणि Ardem Patapoutian यांना यंदाचे नोबेल प्राईज जाहीर झाले आहे. शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील भरीव योगदानासाठी हे प्राईज विभागून देण्यात आले आहे. तापमान आणि स्पर्शाबाबतीत केलेल्या संशोधनासाठी हे पारितोशिक देण्यात आले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement