Ted Baker Layoffs: ब्रिटनला मंदीचा फटका! लक्झरी कपडे कंपनी टेड बेकरने 15 स्टोअर बंद करण्याची केली घोषणा

8 एप्रिल (सोमवार) रोजी, ब्रिटिश लक्झरी कपड्यांची कंपनी टेड बेकरने ब्रिटनमधील 15 स्टोअर बंद करण्याची घोषणा केली आहे. आणि सुमारे 245 जणांना नोकरीवरून कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती

Ted Baker Layoffs: ब्रिटनला मंदीचा फटका! लक्झरी कपडे कंपनी टेड बेकरने 15 स्टोअर बंद करण्याची केली घोषणा
Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Ted Baker Layoffs: 8 एप्रिल (सोमवार) रोजी, ब्रिटिश लक्झरी कपड्यांची कंपनी टेड बेकरने ब्रिटनमधील 15 स्टोअर बंद करण्याची घोषणा केली आहे. आणि सुमारे 245 जणांना नोकरीवरून कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले. इनसाइडर पेपरच्या अहवालानुसार, 11 टेड बेकर दुकाने 19 एप्रिलपर्यंत बंद होतील. टेड बेकर ब्रँडचे व्यवस्थापन करणारी होल्डिंग कंपनी नो ऑर्डिनरी डिझायनर लेबल (एनओडीएल) चे संयुक्त प्रशासक टेनेओ यांनी या बातमीची पुष्टी केली. अधिकृत निवेदनात, टेनेओ म्हणाले, " ब्रँडच्या मुख्यालयातील 120 स्टोअर बंद होणार आहे".

पाहा पोस्ट:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2024 09:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).