Sydney Plane Crash: ऑस्ट्रेलियात 2 विमानांची आकाशात धडत; 3 जणांचा मृत्यू (See Pic)

यात तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या तेथे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका कर्मचारी दाल झाले आहेत.

Photo Credit- X

Sydney Plane Crash: शनिवारी सिडनीच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगलात दोन हलकी विमाने आकाशात (Sydney Plane Crash) धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन (Australia) पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका कर्मचारी सिडनीच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 55 मैल अंतरावर असलेल्या ग्रामीण भागात पोहोचले आहेत. अपघातानंतर विमानांमध्ये आग लागली. न्यू साउथ वेल्सचे पोलिस अधिकारी-प्रभारी अधीक्षक टिमोथी कॅलमन यांनी सांगितले की दोन जणांना घेऊन जाणारे सेसना 182 विमान हे एका व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या अल्ट्रालाइट विमानाला धडकले. (Israel Attack On Iran: इराणवर इतिहासातील सर्वात मोठा इस्रायली हल्ला! शहरावर क्षेपणास्त्रांचा पाऊस; हवाई संरक्षण यंत्रणा आणि लष्करी तळांना करण्यात आले लक्ष्य)

.

ऑस्ट्रेलियात 2 विमानांची आकाशात धडत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)