Strong Earthquake in Philippines: फिलिपिन्समध्ये भूकंपाचा जोरदार धक्का, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.8

या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानाची शक्यता आहे.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

फिलिपाइन्समध्ये आज संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी मोजण्यात आली आहे. फिलीपिन्समध्ये भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये स्थान असल्यामुळे भूकंपांचा मोठा आणि विनाशकारी इतिहास आहे. या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानाची शक्यता आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement