Shocking Video: तुटलेल्या लिफ्टमध्ये प्रवेश करताना अचानक दरवाजे झाले बंद; थोडक्यात वाचले प्राण (Watch)

लिफ्टचे दरवाजे अचानक बंद होत होऊन लिफ्ट खाली जात असताना ही व्यक्ती लिफ्टमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती.

Shocking Video

एका भयानक लिफ्ट अपघातामध्ये, रशियातील एका व्यक्तीचे प्राण अगदी थोडक्यात बचावले आहेत. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, लिफ्टचे दरवाजे अचानक बंद होत होऊन लिफ्ट खाली जात असताना ही व्यक्ती लिफ्टमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. ही व्यक्ती लिफ्टच्या दाराच्या मधोमध असताना लिफ्टने वेगाने खाली जात होती. त्यावेळी लिफ्टमध्ये या व्यक्तीचे डोके अडकणारच होते इतक्यात प्रसंगावधान राखून ही व्यक्ती लिफ्टमधून बाहेर पडते व स्वतःचा जीव वाचवते. अशाप्रकारे मोठी दुर्घटना टळली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now