Shanghai: कोविड-19 रुग्णांमध्ये वाढ, लॉकडाउन आणखी कडक, नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधील शांघाय शहराने मंगळवारी दोन टप्प्यातील कोविड-19 च्या पहिल्या टप्याचे लॉकडाऊन कडक केले आहे, काही रहिवाशांना त्यांची चाचणी होत नाही तोपर्यंत घरातच राहण्याचे आवाहन करण्येयात येत आहे. सध्या दैनंदिन कोरोना प्रकरणांची संख्या 4,400 च्या पुढे जाऊन पोहोचली आहे. पुडोंग जिल्ह्यात सर्व रहिवासी, अनेक उच्चभ्रू वित्तीय संस्था आणि शांघाय स्टॉक एक्स्चेंजचे निवासस्थान आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे आणि त्यांना फक्त कोविड चाचणी घेण्यासाठी घरातून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement