Russia Ukraine War: बांगलादेशच्या जहाजाला रशियन क्षेपणास्त्राची धडक, एका क्रू मेंबरचा मृत्यू

युक्रेनच्या मीडियानुसार, यामध्ये बांगलादेशी असलेल्या एका क्रू मेंबरचाही मृत्यू झाला आहे. या जहाजाचे नाव आहे बांग्लार समृद्धू असे आहे.

(Photo Credit - Twitter)

रशिया युक्रेन मध्ये होणाऱ्या युध्दाचा ताण सगळ्या जगावर येत आहे. अश्याच परिस्थित्तीत बांग्लादेशला आता याचे नुकसान झाले आहे, मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनच्या बंदरावर असलेले बांगलादेशी जहाजही रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याच्या तडाख्यात आले आहे. युक्रेनच्या मीडियानुसार, यामध्ये बांगलादेशी असलेल्या एका क्रू मेंबरचाही मृत्यू झाला आहे. या जहाजाचे नाव आहे बांग्लार समृद्धू असे आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मोठा हवाई हल्ला केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाजवळ स्फोट झाले आहेत. यासोबतच रशियाने युक्रेनच्या दोन बंदरांना वेढा घातला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने अनेक रशियन नागरिकांवर निर्बंध लादले आहेत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement