Russia-Ukraine Crisis: युक्रेनमधील कीव येथील रहिवाशी इमातीवर क्षेपणस्र हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, पहा अंगावर काटा येणारे दृष्य (Watch Video)
युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाची ठिकणी पेटली असून दोन्ही देश एकमेकांवर आक्रमण थांबवण्याचे नावच घेत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला रशियाला युक्रेनमध्ये घुसखोरी करुन तेथे आपले वर्चस्व स्थापित करायच्या दृष्टीने सातत्याने तेथे बॉम्ब हल्ले, क्षेपणस्राच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत.
युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाची ठिकणी पेटली असून दोन्ही देश एकमेकांवर आक्रमण थांबवण्याचे नावच घेत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला रशियाला युक्रेनमध्ये घुसखोरी करुन तेथे आपले वर्चस्व स्थापित करायच्या दृष्टीने सातत्याने तेथे बॉम्ब हल्ले, क्षेपणस्राच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच दोन्ही देश आम्ही एकमेकांचे किती जवान मारले याचे ही दावे करत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियात युक्रेन मधील कीव येथील रहिवाशी इमारतीवर रशियाकडून करण्यात आलेल्या क्षेपणस्र हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या सुद्धा अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
Watch Video:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement