रशिया-युक्रेन युद्धाची सुरूवात होऊन आता 24 तास उलटले आहेत. या युद्धात पहिल्याच दिवशी 137 मृत्यू झाल्याची माहिती Ukraine's President Volodymyr Zelenskyy यांनी दिली आहे.
ANI Tweet
137 dead after first day of fighting, reports AFP quoting Ukraine's President Volodymyr Zelenskyy
— ANI (@ANI) February 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)