Rishi Sunak: युक्रेन रशिया युध्दात नवा ट्विस्ट, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा युक्रेन दौरा करत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची घेतली भेट!

ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान यांनी युक्रेनेची राजधानी किव येथील दौरा करुन राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्कीची भेट घेतली आहे.

युक्रेन रशिया युध्दात नवा ट्विस्ट आला आहे. कारण ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान यांनी युक्रेनेची राजधानी किव येथील दौरा करुन राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्कीची भेट घेतली आहे. तरी या भेटीनंतर आंतराष्ट्रीय राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तरी या भेटत नेमक दडलयं काय, तसेच ऋषी सुनक आणि झेलेन्स्की यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असेल यावर तर्क वितर्क सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement