Queen Elizabeth Funeral: महाराणी एलिझाबेझ द्वितीय यांचं पार्थिव Balmoral Castle मधून लंडन साठी रवाना
महाराणी एलिझाबेझ द्वितीय यांच्या पार्थिवावर लंडन मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
महाराणी एलिझाबेझ द्वितीय यांचं पार्थिव Balmoral Castle मधून लंडन साठी रवाना झालं आहे. 8 सप्टेंबरला महाराणीचं निधन झाल्यानंतर आता 19 सप्टेंबरला तिच्यावर अंंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लंडनला जाण्याआधी महाराणीचं पार्थिव स्कॉटलंडमध्ये Edinburgh येथे ठेवले जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)