PM Narendra Modi झळकले ऑस्ट्रेलियन न्यूजपेपरच्या फ्रंटपेज वर! पहा मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौर्याचे फोटोज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Australian PM Anthony Albanese यांच्या उपस्थितीमध्ये काल सिडनीत भारतीयांशी संवाद साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा जगभर दिसत आहे. त्यांच्या ग्लोबल लीडरशीपचं कौतुक होत आहे. काल सिडनी मध्ये भारतीयांशी संवाद साधल्यानंतर मिळालेल्या प्रतिक्रिया सोशल मीडीयात वायरल होत आहेत सोबतच ऑस्ट्रेलिया मध्येही फ्रंटपेजवर Australian PM Anthony Albanese आणि मोदींच्या भेटीचे, कार्यक्रमांचे फोटो झळकले आहे. काल Australian PM यांनी पंतप्रधानांचा उल्लेख 'बॉस' असा केला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)