पाकिस्तान चे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथबद्ध झालेल्या Shehbaz Sharif यांना PM Modi यांनी दिल्या शुभेच्छा!

शहबाज हे तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.

PM Modi In LS | PC: X/ANI

पाकिस्तान चे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथबद्ध झालेल्या Shehbaz Sharif यांना PM Modi यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. X वर पोस्ट करत त्यांनी शहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांच्या विरूद्ध अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. एप्रिल 2022 पासून शहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)