आतड्याच्या समस्येमुळे पोप फ्रान्सिस यांना पूर्व-नियोजित शस्त्रक्रियेसाठी रोममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्वीट-
#PopeFrancis was on Sunday admitted to a hospital in Rome for "scheduled surgery" to treat a colon ailment, reports said.
Photo: IANS (File) pic.twitter.com/2MjQjj1oM2
— IANS Tweets (@ians_india) July 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)