Poland Missile Attack: रशियन बनावटीचं रॉकेट पोलंड मध्ये कोसळलं; 2 नागरिकांनी गमावला जीव (Watch Video)
युक्रेन सोबतच्या पोलंडच्या सीमेवर हा हल्ला झाला आहे.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाकडून डागण्यात आलेलं एक रॉकेट पोलंड मध्ये कोसळलं आहे. यामध्ये 2 जणांचा जीव गेला असल्याच्या वृत्ताला पोलंड परदेश मंत्रालयाकडून दुजोरा देण्यात आला आहे. रशिया मात्र या वृत्ताला दुजोरा देत नसल्याचं समोर आलं आहे.
पहा ट्वीट
हल्ल्याचा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement