PM Narendra Modi Congratulates Vladimir Putin: रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा निवडीबद्दल पुतीन यांचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन वरून केलं अभिनंदन!

रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा करताना, मोदींनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारत उभा असेल असं म्हटलं आहे.

PM Narendra Modi, Russia President Vladimir Putin (Photo Credit: X/ @ANI/File Image)

रशियाच्या राष्ट्राध्यक्षाच्या पदी पुन्हा Vladimir Putin यांची निवड झाल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन वरून त्यांचे अभिनंदन केले. त्यांना शुभेच्छा देत राष्ट्रात शांतता, प्रगती आणि सौख्य राहो ही कामना देखील व्यक्त केली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement