Photos-Videos Of Living Object Ban By Taliban: तालिबानने घातली जिवंत गोष्टींचे फोटो किंवा व्हिडिओ घेण्यावर बंदी

अफगाणिस्तान येथे तालिबानच्या आदेशानुसारकोणत्याही जिवंत वस्तूचे फोटो किंवा व्हिडिओ घेण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, बंदीचे उल्लंघन करताना आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीला "शरिया" नुसार शिक्षा केली जाईल आणि तालिबान अधिकाऱ्यांकडून तुरुंगात पाठवले जाईल, जाणून घ्या अधिक माहिती

Photos-Videos Of Living Object Ban By Taliban

Photos-Videos Of Living Object Ban By Taliban: अफगाणिस्तान येथे तालिबानच्या आदेशानुसारकोणत्याही जिवंत गोष्टींचे  फोटो किंवा व्हिडिओ घेण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, बंदीचे उल्लंघन करताना आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीला "शरिया" नुसार शिक्षा केली जाईल आणि तालिबान अधिकाऱ्यांकडून तुरुंगात पाठवले जाईल.  तालिबान अधिकारी क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि फोटो अपलोड करणाऱ्या कोणाचाही शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष ठेवतील.

पाहा पोस्ट,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement