Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान (Pakistan's former PM) इम्रान खान (Imran Khan) यांना तीन वर्षांची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे. तोशाखाना प्रकरणात (Toshakhana Case) सत्र न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांना 1 लाखांचा दंड आणि पुढील पाच वर्ष निवडणूक लढता येणार नसल्याचे देखील न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement