पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी UNGA मध्ये काश्मीरचा मांडला मुद्दा, म्हणाले - आम्ही भारतासह सर्व शेजाऱ्यांसोबत शांतता शोधतो

ते म्हणाले की, आम्ही भारतासह आमच्या सर्व शेजाऱ्यांसोबत शांतता शोधतो. दक्षिण आशियातील शाश्वत शांतता आणि स्थैर्य मात्र जम्मू काश्मीर वादाच्या न्याय्य आणि चिरस्थायी समाधानावर अवलंबून आहे.

Pakistan PM Shehbaz Sharif

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी UNGA मध्ये काश्मीरचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, आम्ही भारतासह आमच्या सर्व शेजाऱ्यांसोबत शांतता शोधतो. दक्षिण आशियातील शाश्वत शांतता आणि स्थैर्य मात्र जम्मू काश्मीर वादाच्या न्याय्य आणि चिरस्थायी समाधानावर अवलंबून आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement