पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी UNGA मध्ये काश्मीरचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, आम्ही भारतासह आमच्या सर्व शेजाऱ्यांसोबत शांतता शोधतो. दक्षिण आशियातील शाश्वत शांतता आणि स्थैर्य मात्र जम्मू काश्मीर वादाच्या न्याय्य आणि चिरस्थायी समाधानावर अवलंबून आहे.
#WATCH | Pakistan PM Shehbaz Sharif rakes up Kashmir issue at #UNGA; , "...We look for peace with all our neighbours, incl India. Sustainable peace & stability in South Asia however remains contingent upon a just & lasting solution of Jammu & Kashmir dispute..."
(Source: UN TV) pic.twitter.com/kxmYV1EZQJ
— ANI (@ANI) September 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)