Nobel Prize in Literature 2024: यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार South Korean लेखिका Han Kang यांना जाहीर
यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार South Korean लेखिका Han Kang यांना जाहीर झाला आहे.
यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार South Korean लेखिका Han Kang यांना जाहीर झाला आहे. Han Kang यांनी 1993 मध्ये ‘Literature and Society’ या मासिकात कविता प्रकाशित करत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. गद्य स्वरूपातील लेखनाला सुरूवात 1995 मध्ये ‘Love of Yeosu’या लघुकथा संग्रहाने झाला आहे. त्यानंतर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
Han Kang यांना नोबेल पुरस्कार जाहीर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement