यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार South Korean लेखिका Han Kang यांना जाहीर झाला आहे. Han Kang यांनी 1993 मध्ये ‘Literature and Society’ या मासिकात कविता प्रकाशित करत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. गद्य स्वरूपातील लेखनाला सुरूवात 1995 मध्ये ‘Love of Yeosu’या लघुकथा संग्रहाने झाला आहे. त्यानंतर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
Han Kang यांना नोबेल पुरस्कार जाहीर
Nobel Prize in literature awarded to South Korean author Han Kang “for her intense poetic prose", reports AP
— Press Trust of India (@PTI_News) October 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)