Nobel Prize in Economics 2021: यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार David Card आणि Joshua D. Angrist, Guido W. Imbens यांना जाहीर

David Card ला कामगार अर्थशास्त्रातील अनुभवजन्य योगदानासाठी तर Joshua D. Angrist आणिGuido W. Imbens यांना त्यांच्या संबंधांच्या विश्लेषणासाठी पद्धतशीर योगदानासाठी यंदाचा नोबेल विभागून देण्यात आला आहे.

David Card आणि Joshua D. Angrist, Guido W. Imbens | PC: Twitter/ ANI

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार David Card आणि Joshua D. Angrist, Guido W. Imbens यांना  विभागून दिला जाईल असं जाहीर  करण्यात आलं आहे. David Card ला कामगार अर्थशास्त्रातील अनुभवजन्य योगदानासाठी तर Joshua D. Angrist आणिGuido W. Imbens  यांना त्यांच्या संबंधांच्या विश्लेषणासाठी पद्धतशीर योगदानासाठी यंदाचा नोबेल मिळाला आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now