Texas High School Shooting: टॅक्सास हायस्कूलच्या प्रॉम पार्टीत गोळीबार, 9 मुले जखमी
जखमींना दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेरीफने अद्याप शुर्टसची माहिती दिली नाही.
रविवारी पहाटे जॅस्पर, टॅक्सासमधील प्रोम पार्टीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात 9 युवक जखमी झाले आहे. जखमींना दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेरीफने अद्याप शुर्टसची माहिती दिली नाही.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement