Donald Trump 4 एप्रिलला Manhattan Courthouse मध्ये दाखल होणार; New York Court Officials ची माहिती
Donald Trump 4 एप्रिलला Manhattan Courthouse मध्ये दाखल होणार असल्याची माहिती New York Court Officials ने दिल्याचं वृत्त आहे.
Donald Trump 4 एप्रिलला Manhattan Courthouse मध्ये दाखल होणार असल्याची माहिती New York Court Officials ने दिल्याचं वृत्त आहे. दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप आहे की त्यांनी स्टॉर्मि डॅनियल सोबतचे 'संबंध' लपवले. तसेच आपल्या संबंधांची कुठेही वाच्यता करु नये यासाठी 2016 मध्ये अध्यक्षीय प्रचारादरम्यान स्टॉर्मी डॅनियला पैसे देण्यात आले होते. Defense Lawyer Joe Tacopina यांनी ट्रम्प सरेंडर झाल्याने त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या जाणार नाहीत असेही म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement