VIDEO- Car Crashes Into Chinese Consulate: सॅन फ्रान्सिस्को पोलिसांचा गोळीबार, घटनेत वाणिज्य दूतावासाच्या कारचा अपघात, एक जण जखमी
चीन शहरात सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
टीम लेटेस्टली | Published: Oct 10, 2023 07:34 AM IST
VIDEO- Car Crashes Into Chinese Consulate:
VIDEO- Car Crashes Into Chinese Consulate: चीन शहरात सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत वाणिज्य दूतावासाचा कारचा अपघात झाला आहे. या गोळीबार एक जण गंभीर जखमी झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार ड्रायव्हरला गोळी मारण्यात आली आहे. साक्षीदारांनी सांगितले की जखमी झालेला ड्रायव्हर सीसीपी (चीनी कम्युनिस्ट पार्टी) कुठे आहे? असं ओरडत राहिला. वाणिज्य दूतावास हा व्हिसा कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली. गोळीबार करण्याच्या वेळी घटनास्थळी पोलिस अधिकारी सामिल होते असं वृत्तपत्रात म्हटले आहे. जखमी ड्राव्हरला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
NEW VIDEO: Car crashes into the Chinese Consulate in San Francisco.
A witness says the driver, who was shot by police, yelled "Where's the CCP?" pic.twitter.com/40g2eUsZNH
— BNO News (@BNONews) October 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2023 07:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

