नेपाळ मध्ये 'Tara Air'च्या विमान दुर्घटनेमधील सार्या 22 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात शोधमोहिम करणार्या टीमला यश आलं आहे. यामध्ये ठाण्यातील चार जणांचा देखील समावेश आहे.दरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील परत मिळवून बेस स्टेशनवर आणला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
#UPDTAE Nepal plane crash | All 22 bodies recovered from the crash site. Black box also retrieved and being brought to the base station: Rescue officers
— ANI (@ANI) May 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)