Major Power Breakdown In Pakistan: पाकिस्तानची बत्ती गुल! इस्लामाबाद, लाहोर आणि कराची सारख्या मोठ्या शहरांमध्ये गेल्या तीन तासांपासून वीजपुरवठा खंडित

पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीच्या महत्त्वपूर्ण शहरांमध्ये देखील गेल्या तब्बल तीन तासांपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

Pakistan PM Shehbaz Sharif

पाकिस्तानात गेल्या तीन तासांपासून बत्ती गुल झाली आहे. इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीच्या महत्त्वपूर्ण शहरांमध्ये देखील गेल्या तब्बल तीन तासांपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तर अचानक विद्युत पुरवठा खंडीत होण्यामागचं कारण अजून तरी पुढे आलेलं नाही. पण पाकिस्तान सारख्या मोठ्या देशातील महत्वपूर्ण शहरांची अचानक अशी बत्ती गुल होणं ही लक्षणीय बाब आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement