Mahatma Gandhi Statue Vandalise in Italy: इटलीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची खलिस्तानी समर्थकांकडून तोडफोड

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची इटलीत तोडफोड करण्यात आली आहे. खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याचे समजते आहे.

Photo Credit - X

Mahatma Gandhi statue vandalise in Italy: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची इटली(Italy)त तोडफोड करण्यात आली आहे. खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड (Mahatma Gandhi statue vandalise)झाल्याचे समजते आहे. G7 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी इटलीला रवाना होणार आहेत. मात्र, त्याआधीच इटलीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अवहेलना करण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now