Indian Ocean Island Games 2023: इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन समारंभा दरम्यान चेंगराचेंगरी; १२ लोक ठार, ८० जण जखमी
इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी अंटानानारिव्हो येथील बरिया स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी दुपारी झालेल्या चेंगराचेंगरी मोठी झाली.
Indian Ocean Island Games 2023: इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन समारंभाच्या दरम्यान मादागास्कन राजधानी अंटानानारिव्हो येथील बरिया स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी दुपारी झालेल्या चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना झाली. या घटनेत किमान 12 लोक ठार आणि 80 जखमी झाले.असे उपस्थित अधिकाऱ्यांनी वृत्तांना माहिती दिली. 50,000 हजारहून अधिक लोक या समांरभाच्या वेळीस उपस्थित होते. मादागास्कनच्या पंतप्रधान ख्रिश्ती एटन्से यांनी १२ लोकांचा मृत्यू झाल्याची वृत्तांना माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी झालेल्यां पैकी ११ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement