Kenya Fire Video: केनियाच्या नैरोबीमध्ये फर्निचरच्या दुकानात भीषण आग, नागरिकांमध्ये घबराट
केनियामधील नैरोबी येथे फर्निचरच्या दुकानात भीषण आग लागली. आगीनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kenya Fire Video: केनियामधील नैरोबी येथे फर्निचरच्या दुकानात भीषण आग लागली. आगीनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाली असल्यामुळे धावताना दिसले. आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement