Japan Earthquake: जपान ला 6.3 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का
जपानच्या Ishikawa भागात भूकंपाचा भीषण धक्का बसला आहे.
जपान ला 6.3 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान हा धक्का दुपारी 2.42च्या सुमारास बसला असून Ishikawa भागात बसला आहे. या भूकंपानंतर Tsunami चा धोका नाही असं सांगण्यात आले आहे. जपान रेल्वे कडून यानंतर Shinkansen Bullet Trains बंद केल्या आहेत. Nagano ते Kanazawa दरम्यानची सेवा बंद करण्यात आली आहे. Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान मध्ये 5.2 रिश्टल स्केलचा भूकंप .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement